Comments (6)

Vaibhaw Patne 15 Sep 2010

man ka bar ashant asat. he ans.jagat konala mahit asel tar tyani pls.mala sangaw

Priya Kadam 24 Dec 2010

मन अशांत होते कारण आपण स्वतःला स्वताच समजू शकत नाही आपल्याला नक्की काय हवे काय नको हेच नेमक उमगत नाही मग आपण उगाच मनाला दोष देतो. हा दोष असतो वयाचा त्यातल्या अल्लड पणाचा तो समजला की बस मन ही शांत होईल....

Suhas Chabukswar 9 Jun 2011

ग्रेट Priya छान उतर दिलेस.......

Pallavi Ghodeswar 6 Aug 2011

मन अशांत असतो.. कही तरी मनापासून हव असत... तेच जे कधी मिड्नर नसते पण हव-हवस असत... एक अपुरा स्वप्नाच.

Gomatesh Patil 9 Feb 2012

मला नाही वाटत मन अशांत असन्यामागे वयाचा काही दोष असावा ...मनाला जे पाहिजे ते नाही मिळाल की होत कधी कधी मन अशांत ....

Swara Parkhe 22 Aug 2012

बरोबर बोललास गोमतेश

Advertisement

आणखी आठवणी

सर्व पहा →