विजयादशमीच्या शुभेच्छा – मनातला रावण जाळूया

विजयादशमीच्या शुभेच्छा – मनातला रावण जाळूया

रावण जळतो दरवर्षी, यंदा जाळूया मनातला अहंकार, राग आणि मत्सर… विजयादशमीच्या शुभेच्छा!

Amar Dhembare

More दसरा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठीदसराQuote

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजय होवो… तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस विजयादशमी ठरो! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.