जवळची व्यक्ती सोबत असेल की तणाव निघून जातो
जवळची व्यक्ती सोबत असेल की तणाव आपोआप हलका होतो.त्यांच्या उपस्थितीत मनाला एक वेगळीच शांतता मिळते. काही न बोलताही ते आपल्याला समजून घेतात. त्यांचा आधारच आपल्याला पुन्हा उभं राहायला ताकद देतोआणि मग आयुष्य थोडं अधिक सुंदर वाटू लागतं. त्यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सोबत जास्तीत जास्त काळ आनंदात व्यतीत करावा
लेखक - अमर ढेंबरे
कवी: Amar Dhembare