शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
शौर्य, स्वाभिमान आणि न्यायाच्या विचारांना वंदन.
आपल्या प्रेरणादायी कार्यातून
आपणही राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेऊया.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
कवी: Amar Dhembare