आठवणी या अशा का असतात?
आठवणी या अशा का असतात
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या
नकळत ओंझळ रिकामी होते
आणी मग उरतो फक्त ओलावा
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा...

शुभ रात्री! 💗💗
#aathvani #marathi quotes #Marathi Good Night Status #Memories #Good Night
aathvani, marathi quotes, marathi good night status, memories, good night