Vithuraya
यातनांच्या वाळवंटी,
असूदे तुझीच छत्रछाया...
चुकल्या त्या लेकरासी,
तूच दे थोडी दया...

उधळुदे जीवनात,
तुझ्याच भक्तीचा सावळा रंग...
मनाच्या गाभाऱ्यात वसुदेत,
अनंत एक पांडुरंग...

कवी - अमर ढेंबरे
#Vitthal #Pandurang #Marathi Pandharpur Wari Greetings #Aashadhi Ekadashi Kavita #Vitthal Greetings
vitthal, pandurang, marathi pandharpur wari greetings, aashadhi ekadashi kavita, vitthal greetings