Friendship - Quotes & Status Messages

Browse through our collection of beautiful Friendship. Share Friendship status & quotes with your friends, family and loved ones.
एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण नकळत अनेक नवीन व्यक्तींशी जोडले जातो
एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण नकळत अनेक नवीन व्यक्तींशी जोडले जातो. नवीन नाती, नवीन संवाद आणि नवीन आठवणी आयुष्यात येऊ लागतात. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात ती जुनी व्यक्ती आणि तिच्यासोबत घालवलेले क्षण कायम जिवंत राहतात. वेळ पुढे सरकत असतो, लोक बदलत जातात, पण काही भावना आणि काही माणसं मनातून कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाहीत. तुम्हालाही असं वाटतं का? हे खरं आहे का तुमच्या आयुष्यात? Writer - Amar
#marathi status #marathi quotes #status in marathi #status on relation in marathi #marathi quotes #prem #friendship #maitri status #natigoti #people
marathi status, marathi quotes, status in marathi, status on relation in marathi, marathi quotes, prem, friendship, maitri status, natigoti, people
जवळची व्यक्ती सोबत असेल की तणाव निघून जातो
जवळची व्यक्ती सोबत असेल की तणाव आपोआप हलका होतो.त्यांच्या उपस्थितीत मनाला एक वेगळीच शांतता मिळते. काही न बोलताही ते आपल्याला समजून घेतात. त्यांचा आधारच आपल्याला पुन्हा उभं राहायला ताकद देतोआणि मग आयुष्य थोडं अधिक सुंदर वाटू लागतं. त्यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या सोबत जास्तीत जास्त काळ आनंदात व्यतीत करावा लेखक - अमर ढेंबरे
#sobat #saath #sobat status #marathi love status #prem kavita #prem status #marathi status on love #marathi quotes on love #friendship quotes #friends #marathio relation status #marathi vichar
sobat, saath, sobat status, marathi love status, prem kavita, prem status, marathi status on love, marathi quotes on love, friendship quotes, friends, marathio relation status, marathi vichar